SSC Stenographer Group C and D Exam Notification 2024:स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘SSC’ अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी मध्ये पदांची मोठी भरती!

Table of Contents

SSC Stenographer Vacancy 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोगाने SSC Stenographer पदांची मोठी भरती घोषित केली आहे. काही दिवसापूर्वी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)  आयोगाने SSC CGL (कंबाइनड ग्रॅज्युएट लेवल) या पदांची भरतीची मोठी घोषणा केली होती. आणि आता स्टाफ सिलेक्शन कमिशन  ‘SSC Stenographer Group C and D Exam’ मध्ये पदांची भरती घोषित केले आहे.

                                             स्टाफ सिलेक्शन कमिशन  अंतर्गत  होणाऱ्या SSC Stenographer Vacancy ही कम्प्युटर आधारित पदांसाठी भरती करतात. ही भारत सरकारच्या मंत्रालयात वेगवेगळ्या विभागात कार्यरत असतात. SSC ( स्टाफ सिलेक्शन कमिशन) आयोग ग्रुप C आणि D  येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये स्टेनोग्राफर पदांच्या भरती परीक्षेची तारीख आणि महत्त्वाच्या अधिसूचना जाहीर करणार आहे. एसएससी ने स्टेनोग्राफर ग्रुप Cआणि D परीक्षेचे वेळापत्रक हे अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहे. स्टेनोग्राफर ग्रुप C आणि D  ची परीक्षा ही संगणक आधारित असेल आणि ही माहिती स्वतंत्रपणे अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली आहे.

SSC Stenographer Group C and D Exam

    SSC Stenographer Group C and D Exam Notification 2024

पदाचे नाव SSC Stenographer group C & D exam 2024
पदाची एकूण संख्या 2006 पदे
परीक्षा प्रकार कम्प्युटर आधारित
जीआर डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here

स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोगाने 26 जुलै 2024 रोजी ‘ SSC Stenographer group C & D exam’ घोषित केली आहे ही परीक्षा संगणक आधारित म्हणजेच ऑनलाइन मोड मध्ये राहील. या परीक्षेसाठी लागणारी सर्व सूचना ही SSC ने अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली आहे. स्टेनोग्राफर भरती प्रक्रियेत एकूण 2006 पदे आहेत.

SSC Stenographer Exam Pattern

एकूण प्रश्नमार्क्सएकूण वेळ
सामान्य ज्ञान5050
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञान50502 तास
इंग्रजी आकलन100100
 एकूण मार्कस
200200

‘SSC Stenographer Exam Pattern’  मध्ये एकूण 200 प्रश्न असणार आहेत. यात प्रथम सामान्य ज्ञान म्हणजे General Awareness चे एकूण 50 प्रश्न असणार आहेत. यात इतिहास, भूगोल, करंट अफेयर्स इत्यादी समावेश असणार आहे. सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञान मध्ये 49 प्रश्न असणार आहे. तसेच इंग्रजीमध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहे.

 प्रश्नपत्रिका MCQ प्रकारामध्ये असेल यात प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिले जातील. प्रश्नपत्रिकाही हिंदी आणि इंग्रजी मध्ये असेल. परंतु इंग्रजी भाषा आणि आकलन हे इंग्रजीमध्येच असेल प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क वजा केले जातील.

ही योजना देखील वाचा : Ladka Bhau Yojana Maharashtra 2024: सरकारकडून बेरोजगार तरुणांना मिळणार प्रति महिना १०,००० रुपये.

SSC Stenographer Selection Process

‘ SSC Stenographer group C & D exam’ ही  परीक्षा 2 लेवल मध्ये होणार आहे. पहिल्या लेवल मध्ये ग्रुप C आणि D याची परीक्षा ही संगणक आधारित ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. आणि दुसऱ्या लेवल मध्ये स्टेनोग्राफीची कौशल्य चाचणी होणार आहे. या परीक्षेची अधिक माहिती ही SSC ( स्टाफ सिलेक्शन कमिशन) आयोगाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिले आहे.

1. Computer Based Exam

2. Skill Test

SSC Stenographer 2024 Application Fee

SSC ( स्टाफ सिलेक्शन कमिशन) आयोगाने ते नवरा पर पदांच्या भरतीच्या अर्जाची शुल्क हे पुढील प्रमाणे दिले आहेत:

  • EWS, General आणि OBC  उमेदवारांसाठी 100  रुपये फॉर्म फी राहील.
  • SC , ST  आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी कोणतीही फॉर्म फी भरण्यासाठी सांगितले नाही.

SSC Stenographer Payment Mode

  • एसएससी स्टेनोग्राफर ची फी ऑनलाईन भरणे गरजेचे आहे. 
  • फॉर्म भरताना तुमच्या बँकेची माहिती संपूर्ण नीट आहे का एकदा तपासून घ्यावी.
  •  जेव्हा तुम्ही एसएससी स्टेनोग्राफर चा ऑनलाईन अर्ज फॉर्म भराल तेव्हा तुम्ही तपासून घ्या की तुम्ही तुमचे ऑनलाईन पेमेंट नीट जमा केले आहे की नाही .
  • फॉर्म फी अंतिम तारीख दिलेल्या च्या अगोदर भरणे कधीही चांगले जेणेकरून तुम्हाला  फी भरताना अडचण येणार नाही. 

SSC Stenographer 2024 Age limit and Educational qualification

SSC Stenographer 2024 Age limit : 

Group ‘C’ – 18-30  वर्ष

Group ‘D’ – 18-27  वर्ष

SSC Stenographer Educational Qualification:

एसएससी स्टेनोग्राफर या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच या शैक्षणिक परीक्षा पास करण्यासाठी उमेदवार आणि संगणक आधारित परीक्षा म्हणजेच Computer Based हे पास करणे गरजेचे आहे.संगणक आधारित परीक्षा पास झाल्यानंतरच उमेदवार हा कौशल्य चाचणी होण्यास पात्र होईल.

SSC Stenographer Exam Important Dates

स्टेनोग्राफर पदाची अधिसूचना (SSC Stenographer notification out)  26 July 2024
एसएससी स्टेनोग्राफर अर्ज करण्याची तारीख( SSC Stenographer apply online starting date) 26 July 2024
  अंतिम तारीख  (Last date to apply) 17 August 2024
फॉर्म आणि फी सुधारण्याची तारीख 27-28 August
संगणक आधारित परीक्षा (level 1) Oct-Nov 2024
ही योजना देखील वाचा : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

 

How to apply for SSC Stenographer Bharti 2024

1)स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर LINK जा.

2)एस एस सी स्टेनोग्राफर पदाच्या भरतीसाठी उमेदवाराने प्रथम एसएससी च्या अधिकृत वेबसाईटवर आपले रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.

3) जाऊ उमेदवारांनी या अगोदर रजिस्ट्रेशन केले असेल,तर त्यांनी Sign In ऑप्शन निवडावा.

4) त्यानंतर त्यांना स्टेनोग्राफर नोंदणी लिंक वर क्लिक करा.

5) ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवाराने स्वतःचे नाव, पालकांचे नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि आवश्यक कागदपत्र देणे अत्यंत गरजेचे आहे.

6) उमेदवाराने आणि आणि स्वतःचा पूर्ण तपशील आणि कागदपत्रे प्रदान केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.

7)परंतु ,फॉर्म सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांचे तपशील आणि कागदपत्रे योग्य आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे.

8)एसएससी स्टेनोग्राफर ‘लेवल 1’ परीक्षेसाठी आयोगाकडून नोंदणी क्रमांक जाहीर केला जाईल.

9)स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोगाने अधिसूचनेत सांगितल्याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला स्वतःचे जन्मतारीख, नोंदणी क्रमांक आणि लॉगिन पासवर्ड माहित असणे गरजेचे आहे.

10)तसेच उमेदवारांनी आपले स्वतःचे छायाचित्र आणि स्वारक्षर अपलोड करणे गरजेचे आहे.

11) छायाचित्राचा  आकार 4 kb ते 12 kb  दरम्यान असावा तसेच रुंदी आणि उंची 100 * 120 पेक्षा आसावी.

12) उमेदवाराची दिलेली स्वराक्षरी ही   काळ्या अथवा निळ्या शाईत असणे गरजेचे आहे.

13)एसएससी स्टेनोग्राफर भरती एडमिट कार्ड पाहण्यासाठी नोंदणीकृत लॉगिन आयडी आणि पासवर्ड लॉगिन करा

.

🔔 तर अशाच नवनवीन सरकारी नोकरीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या latestjobsadda.com या संकेतस्थळाला भेट द्या तसेच ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून या सरकारी नोकरीचा लाभ ते घेतील.

 एसएससी स्टेनोग्राफर भरती प्रक्रियेची शैक्षणिक पात्रता काय आहे?

 उमेदवार हा मान्यता कृत शिक्षण मंडळाकडून बारावी उत्तीर्ण असावा.

 एसएससी स्टेनोग्राफर भरती प्रक्रियेत एकूण किती पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत?

 एसएससी स्टेनोग्राफर भरती प्रक्रियेत एकूण 2006 पदे भरण्यात येणार आहेत.

एसएससी स्टेनोग्राफर भरती प्रक्रिया संगणक आधारित परीक्षेत कोणत्या विषयांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात?

सामान्य ज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता , तर्कशास्त्र आणि इंग्रजी आकलन इत्यादी समावेश आहे.


SSC  स्टेनोग्राफर भरती प्रक्रियेत संगणक आधारित परीक्षेत म्हणजेच 
(CBT)  मध्ये एकूण किती प्रश्न विचारले जाणार आहेत?

SSC  स्टेनोग्राफर भरती परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी एकूण दोन तास एसएससी आयोगाने वेळ दिलेला आहे.

एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी यांचा मासिक पगार काय आहे?

एसएससी  स्टेनोग्राफर ग्रुप C  साठी 51 हजार  रुपये आणि ग्रुप D साठी 36000 मासिक पगार असणार आहे.

 एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप C आणि D भरती प्रक्रियेचा अर्ज करण्याची शेवटची /अंतिम तारीख काय आहे?

एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप C आणि D भरती प्रक्रियेचा अर्ज करण्याची शेवटची /अंतिम तारीख  ही 17 ऑगस्ट 2024 आहे.