RRB JE Recruitment 2024:भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी मेगा भरती ! इंजिनीयर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:

RRB JE Recruitment 2024

‘ RRB JE Recruitment 2024’ ही भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 पदांची मोठी भरती करणार आहे.ज्यामुळे इंजिनियर  विद्यार्थ्यांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची चांगली संधी मिळाली आहे.तसेच इतर विद्यार्थी चे भारतीय रेल्वे नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांना काही नोकरीची संधी मिळणार आहे.

                                 भारतीय रेल्वेने कनिष्ठ अभियंता, केमिकल पर्यावरण प्रेक्षक आणि मेटलर्जिकल  पर्यवेक्षक अशा पदांसाठी एकूण 791 रिक्त जागा ठेवण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेने ज्युनिअर इंजिनिअर साठी ऑनलाईन अर्ज ची प्रक्रिया ही 30 जुलै 2024 रोजी चालू करण्यात आली आहे.भारतीय रेल्वे बोर्डाने RRB JE Recruitment  2024 साठी काही महत्त्वाच्या अधिसूचना, एकूण रिक्त पदे ,शैक्षणिक पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे, परीक्षा पेपर पॅटर्न अशा महत्त्वाचे मुद्दे हे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहेत.

RRB JE Recruitment

 RRB JE Notification 2024

भारतीय रेल्वे मंडळाने (RRB)  27 जुलै 2024 रोजी रेल्वे भरतीचे  ‘RRB JE Notification  2024’ यात सर्व पदांची पूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख याची संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दिले आहे त्यामुळे या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

RRB JE Notification 2024Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here

RRB JE Vacancy 2024

भारतीय रेल्वे मंडळाने  ‘RRB JE Notification  2024’ साठी विविध पदे भरण्यात येणार आहेत पदांचा सविस्तर तपशील मध्ये पदांचे नाव आणि एकूण जागा सांगितले आहे ते खालील प्रमाणे आहे.

पदाचे नाव पदांची संख्या
1) केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट
2) डेपो मटेरियल अधीक्षक
3) ज्युनियर इंजिनियर
7934  पदे 
4) मेटलर्जिकल पर्यवेक्षक
5) केमिकल सुपरवायझर रिसर्च
17 पदे 
या सर्व पदांची एकूण संख्या 7951 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

How to apply for RRB JE 2024

1)भारतीय रेल्वे मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2) RRB JE  2024 त्याच्या अर्ज प्रक्रियेसाठी प्रथम तुमचे नाव ,मोबाईल नंबर, ईमेल आयडी  देऊन रजिस्ट्रेशन करा.

3) रजिस्ट्रेशन केल्यानंतर दिलेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून साइन इन करा.

4) साइन इन केल्यानंतर तुमच्या पुढे नवीन स्क्रीनवर अर्ज दिसेल.

5) अर्ज हा नीट वाचा आणि तसा तुमचा योग्य तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

6)  तपशील भरण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करू इच्छिता ते निवडा.

7) संपूर्ण माहिती योग्य भरल्यानंतर अर्ज शुल्क भरायचे आहे.

8) अर्ज शुल्क हे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग करून भरू शकता.

9) नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी Submit बटनावर  क्लिक करायचे आहे.

10)सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली हे सक्सेसफुल मेसेज द्वारे कळवली जाईल.

11) बरोबर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट घ्या.

12) जर अर्ज भरताना तुमच्या तपशील मध्ये किंवा कागदपत्राची झाली असेल तर ते दुरुस्त करण्याची तारीख 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.

हे देखील वाचा : SSC Stenographer Group C and D Exam Notification 2024:स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘SSC’ अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी मध्ये पदांची मोठी भरती!

RRB JE Recruitment 2024- Important Dates

RRB JE अधिसूचना27 जुलै 2024
RRB JE ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख30 जुलै 2024
RRB JE अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑगस्ट 2024
अर्ज दुरुस्त करण्याची तारीख30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर  2024
RRB JE  परीक्षा  स्टेज 1 तारीखलवकरच  कळविण्यात येईल

RRB JE educational qualification 2024 and age limit 

केमिकल सुपरवायझर किंवा रिसर्च उमेदवाराकडे केमिकल टेक्नॉलॉजी ही पदवी असणे बंधनकारक आहे. तसेच मेटलर्जिकल सुपरवायझर रिसर्च यासाठी उमेदवार हा मेटलर्जिकल डिजिटल इंजीनियरिंग या पदवीमधून उत्तीर्ण बंधनकारक आहे.

 उमेदवार हा अभियांत्रिकी प्रवाहात चार वर्षाचे BTech किंवा BE बंधनकारक आहे.पण त्या पदवी आणि डिप्लोमा च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थी हे RRB JE Recruitment 2024 भरती प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही.

Age limit

‘RRB JE Recruitment 2024’ या परीक्षेचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ही खालील दिलेल्या प्रमाणे असाव

  • कमीत कमी मर्यादा –  18 वर्ष
  •  जास्तीत जास्त वयोमर्यादा –  36 वर्ष

तसेच covid – 19 साथीच्या आजारामुळे यात काही विद्यार्थ्यांना तीन वर्षाची सूट मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थी तीन वर्षाच्या आतील विवाहित असावा, यासाठीच फक्त ही सूट दिली आहे. तसेच SC/ST च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वर्षे आणि ओबीसी नॉन क्रिमिलियर यांच्यासाठी प्रत्येकी तीन वर्षाची सूट दिली आहे.

यामुळे जे विद्यार्थी भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्यास इच्छुक आहेत त्यांना खूप चांगली संधी मिळाली आहे.

RRB JE Exam Pattern

RRB JE 2024 भरती परीक्षा जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील संपूर्ण माहिती व्यवस्थित अंक आणि पूर्वक वाचावी जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना या सरकार नोकरीची माहिती द्या.

                RRB JE 2024  ने परीक्षाही दोन टप्प्यांमध्ये भरवण्यात येणार आहे  हे त्यांच्या अधिवेशनात कळवले आहे.

RRB JE Paper 1

  • CBT-1 परीक्षेमध्ये त्यांनी गणित, सामान्य विज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान ,सामान्य जागरूकता असे चार भाग असणार आहे.
  •  या परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहे बहुपर्यायी प्रकारचे (MCQ)असतील.
  •  या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असतील आणि प्रत्येकी प्रश्नासाठी एक गुण असणार आहे.
  • CBT-1 
  •  परीक्षेसाठी एकूण दीड तास म्हणजेच 90  मिनिटे असणार आहे.
  •  तसेच एक चुकीचा उत्तरासाठी 1/3 म्हणजे 0.33 गुण कमी केले जाईल.
  •  ही परीक्षा संगणक आधारित होणार आहे.

RRB JE Paper 1 Exam Pattern

विषय एकूण प्रश्न वेळ
गणित
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञान
सामान्य जागरूकता
सामान्य विज्ञान
30
25
15
30
90  मिनिटे
एकूण100

RRB JE Paper 2

  • CBT-2 परीक्षेत एकूण पाच भाग असणार आहेत ते म्हणजे सामान्य  जागरूकता, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, संगणकाचे मूलभूत ज्ञान ,पर्यावरण आणि प्रदूषण याची मूलभूत माहिती आणि तांत्रिक क्षमता.
  • तांत्रिक क्षमता यात एकूण 100 प्रश्नांचा समावेश आहे.
  •  प्रत्येक बरोबर उत्तराला 1 गुण मिळेल  आणि चुकीच्या उत्तरासाठी 1/3   म्हणजेच 0.33  गुण वजा होतील.CBT-2 या परीक्षेसाठी एकूण 2 तासांचा कालावधी दिला आहे.
विषय एकूण प्रश्न वेळ
सामान्य जागरूकता
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र
संगणकाचे मूलभूत ज्ञान
पर्यावरण आणि प्रदूषण याची मूलभूत


माहितीतांत्रिक क्षमता
15
15
10
10


100
120 मिनिटे
एकूण150

RRB JE required documents

‘RRB JE 2024’ भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहे.

1) पासपोर्ट आकाराचा फोटो 35mm *45mm  आणि 240 kb   आकारापर्यंत फोटो  हा JPEG  फॉरमॅटमध्ये असावा.

2) डिप्लोमा किंवा पदवीचे मार्कशीट.

3)  दहावी, बारावी प्रमाणपत्र.

4) आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यामध्ये एक पुरावा  असणे आवश्यक आहे.

5) स्वतःच्या हस्तक्षरात असलेली स्वाक्षरीचा फोटो  आणि हा 240 kb अकरा पर्यंत चालेल.

ही योजना देखील वाचा: Ladka Bhau Yojana Maharashtra 2024: सरकारकडून बेरोजगार तरुणांना मिळणार प्रति महिना १०,००० रुपये.

RRB JE Online Application Fee

 आमच्या ‘RRB JE recruitment 2024’  या लेखात संपूर्ण अर्ज करण्याची माहिती दिली आहे. भारतीय रेल्वे मंडळाने (RRB)  अर्ज करण्यासाठी ही त्यांच्या अधिसूचने दिली आहे ती पुढील प्रमाणे आहे.

  • General / OBC  त्यासाठी फॉर्म  फी 500 रुपये एवढी आहेत. यात फक्त पुरुषांचा समावेश आहे.
  •  SC/ST साठी फॉर्म फी 250 रुपये एवढी आहे.
  •  महिलांसाठी फॉर्म ही 250 रुपये राहील.

RRB JE Selection Process 2024

भारतीय रेल्वे मंडळाने (RRB JE )  साठी निवड प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभाजन केले आहे. यात

CBT-1,CBT-2, कागदपत्रे पडताळणी,  वैद्यकीय तपासणी अशात विभाजन केले आहे.

CBT Stage 1 Exam

संगणक आधारित परीक्षा ही निवड  प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. यात एकूण चार विषय आहे .आपण

RRB JE Exam Pattern  यामध्ये त्याची पूर्णपणे माहिती दिली आहे.  उमेदवाराला CBT Stage 2 Exam

 साठी पात्र होण्यासाठी CBT Stage 1 Exam  मध्ये किमान पात्रता ग्रुप मिळवणे आवश्यक आहे.  किमान पात्रता गुण  मिळाल्यानंतरच उमेदवार Stage 2 साठी पात्र होणार आहे.

CBT Stage 2 Exam

 ही परीक्षा देखील संगणक आधारित असणार आहे. RRB JE Exam Pattern   मध्ये आपण याची पूर्णपणे माहिती दिली आहे. यात देखील उमेदवाराला किमान गुण पात्र करणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर त्याला पुढच्या निवडीसाठी बोलावले जाईल.

कागदपत्रे पडताळणी:

जो उमेदवार CBT Stage 2 Exam  पास करणार,  तेवढेच उमेदवार हे कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे  असणे बंधनकारक आहे. यात शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्रे, ओळखीचा पुरावा (आधार कार्ड किंवा पॅन कार्ड) पासपोर्ट आकाराचा फोटो आणि इतर कागदपत्रे हे RRB ने  केलेल्या निष्कांची
पात्रता पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

वैद्यकीय तपासणी

कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर उमेदवाराला वैद्यकीय तपासणीसाठी RRB ने दिलेली तारीख आणि वेळेत वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. उमेदवार हा RRB ने घेतलेला तपासणीत तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. मेरिट लिस्ट उमेदवाराच्या सीबीटी टेस्ट परीक्षा यांच्या चांगल्या कामगिरीवर होणार आहे. त्यांना या परीक्षेमध्ये गुण मिळाले आहेत अशा उमेदवारांची रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यांना या पदासाठी नेमले जाणार आहे.

🔔 तर अशाच नवनवीन सरकारी नोकरीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या latestjobsadda.com या संकेतस्थळाला भेट द्या तसेच ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून या सरकारी नोकरीचा लाभ ते घेतील.

RRB JE अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

29 ऑगस्ट 2024

RRB JE 2024 या भरती प्रक्रियेमध्ये किती जागा रिक्त सोडले आहेत?

7951 पदे

RRB JE पेपर सोपा आहे की अवघड?

RRB JE च्या परीक्षेची तयारी जर नीट आणि योग्य पद्धतीने केली तर हा पेपर तुम्हाला सोपा जाईल. विद्यार्थ्यांनी मागील काही वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवले तर त्याचा त्यांना खूप फायदा होईल.

RRB JE पेपर सोपा आहे की SSC JE?

तुम्हाला जर रेल्वेमध्ये  जाण्याची इच्छा असेल आणि खूप आवड असेल तर  तुमच्यासाठी RRB JE  हे चांगले आहे. नाहीतर तुमच्यासाठी SSC JE  केव्हाही चांगले.