Indian Airforce Group C Civilian recruitment 2024:
भारतीय वायुसेनेने गट C साठी(Indian Airforce Group C Civilian recruitment 2024) भरती जाहीर केली आहे. ज्यामुळे तरुणांना भारतीय वायुसेनेत नोकरी मिळवण्याची चांगली संधी मिळाली आहे. भारतीय वायुसेनेने(IAF) दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी या पदांचे अधिसूचना त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहे.
भारतीय वायुसेनेने लोवर डिव्हिजनल क्लर्क (LDC), हिंदी टायपिस्ट आणि ड्रायव्हर या पदांसाठी 182 जागा भरण्याचे सांगितले आहे. भारतीय वायुसेनेने या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवले आहेत. म्हणजेच अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आहे. अर्ज पाठवताना उमेदवारांनी आपला आणि जेथे अर्ज पाठवायचा आहे याचा पत्ता योग्य आहे का हे तपासणे गरजेचे आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि दिला आहे.
Indian Airforce Group C Civilian recruitment 2024 Notification:
भारतीय वायुसेनेही ग्रुप C पदांच्या भरतीसाठी अधिसूचना ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर केली आहे. शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे आणि इतर महत्त्वाच्या गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी अधिसूचना नीट वाचा.
पदाचे नाव | लोवर डिव्हिजनल क्लर्क (LDC), हिंदी टायपिस्ट आणि ड्रायव्हर |
अर्ज प्रक्रिया सुरू | 3 ऑगस्ट 2024 |
अर्ज भरण्याची तारीख | 3 सप्टेंबर 2024 |
एकूण पदे | 182 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Official Notification | येथे क्लिक करा |
भारतीय वायुसेनेने जाहीर केलेल्या एकूण 182 पदांपैकी 157 पदे हे लोवर डिव्हिजनल कलर्क(LDC) साठी राहतील. हिंदी टाइपईस्ट साठी 18 पदे राहतील.ड्रायव्हर या पदासाठी 7 जागा राहतील.
हे देखील वाचा : RRB JE Recruitment 2024:भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी मेगा भरती ! इंजिनीयर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:
Indian Airforce Group C Education Qualification
- लोअर डिव्हिजनल क्लर्क: या पदांसाठी उमेदवाराने कोणतीही इंटरमिजिएट परीक्षा पास केली असावी. तसेच टायपिंग करत असताना इंग्रजीमध्ये 35 WPM च्या वेगाने टायपिंगचे कौशल्य असणे गरजेचे आहे.
- हिंदी टाइपिस्ट:– या पदांसाठी उमेदवारांनी कोणत्याही प्रवाहाने बारावी उत्तीर्ण केलेली असावी आणि किमान 30 WPM च्या वेगाने हिंदी टायपिंगचे कौशल्य असणे गरजेचे आहे.
- ड्रायव्हर: या पदासाठी उमेदवाराने किमान 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे हेवी मोटर वाहन(HMV) किंवा हलक्या मोटर वाहन (LMV) याचे ड्रायव्हिंग चे लायसन असणे अत्यंत गरजेचे आहे.
Indian Airforce Group C Age limit:
भारतीय वायुसेनेने ग्रुप C (Indian Airforce Group Civilian recruitment 2024) मध्ये LDC, जाहीर केलेली आहे.
यात प्रत्येक पदासाठी काही शैक्षणिक पात्रता असणे बंधनकारक केली आहे. या पदांसाठी भारतीय वायुसेनेने (IAF) ने वयोमर्यादा ही अधिसूचनेत दिले आहे. या दिलेल्या प्रमाणे लोवर डिव्हिजन क्लर्क, हिंदी टायपिंग ड्रायव्हर या पदांसाठी वयोमर्यादा ही 18-25 वर्ष एवढी आहे.
सरकारी नियमानुसार OBC उमेदवारांना तीन वर्षाची सूट दिली आहे. तर SC/ST च्या मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची सुट दिली आहे.
Indian Airforce Group C Selection Process:
भारतीय वायुसेनेने ग्रुप C पदांसाठी त्यांची निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे दिलेले आहे.
1)लेखी परीक्षा: भारतीय वायुसेनेने जाहीर केलेल्या लोवर डिव्हिजन क्लर्क हिंदी टाइपिस्ट आणि ड्रायव्हर या सर्व पदांसाठी लेखी परीक्षा होणार आहे असे सांगितले आहे. दहावी आणि बारावी याच्या ज्ञानावर ही परीक्षा होणार आहे. भारतीय वायुसेनेने जाहीर केलेल्या अधिसूचनेत निवड प्रक्रियेच्या मुद्द्यात कोणतीही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु संभाव्य तारीख सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये लेखी परीक्षा होण्याच्या अपेक्षा आहे.
2)कौशल्य आणि शारीरिक चाचणी : जे उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील अशाच उमेदवारांना कौशल्य आणि शारीरिक चाचणीसाठी करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचा निकाल प्रधान झाल्यानंतरच ही असणे होणार आहे. अंदाजे सहा ते सात आठवड्यात चाचणी होणार आहे. याची अपेक्षा आहे.
जे उमेदवार दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होतील अशाच उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. कागदपत्र पडताळणीसाठी जाताना उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
Indian Airforce Group C Civilian Post wise alary
- लोअर डिव्हिजनल क्लर्क(LDC) : Level 2 – Rs. 19,900 – Rs. 63,200
- हिंदी टाइपिस्ट: Level 2 – Rs. 19,900 – Rs. 63,200
- ड्रायव्हर: Level 2 – Rs. 19,900 – Rs. 63,200
Indian Airforce Group C Civilian Exam Pattern 2024
- प्रश्नाचा प्रकार: MCQ Based
- एकूण प्रश्न: 100
- एकूण मार्क :100
- प्रश्नाचे माध्यम: हिंदी आणि इंग्लिश
- एकूण वेळ: 2 तास
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण
लोवर डिव्हिजनल क्लर्क (LDC) आणि हिंदी टायपिस्ट साठी अभ्यास करण्यासाठी लागणारे विषय
सामान्य जागरूकता ( General Awareness) | 25 प्रश्न | 25 मार्क |
संख्यात्मक योग्यता (Numerical Aptitude) | 25 प्रश्न | 25 मार्क |
तर्क (Reasoning) | 25 प्रश्न | 25 मार्क |
सामान्य इंग्रजी (General English) | 25 प्रश्न | 25 मार्क |
ड्रायव्हर या पदासाठी अभ्यास करण्यासाठी लागणारे विषय
सामान्य जागरूकता ( General Awareness) | 20 प्रश्न | 20 मार्क |
संख्यात्मक योग्यता (Numerical Aptitude) | 20 प्रश्न | 20 मार्क |
तर्क (Reasoning) | 20 प्रश्न | 20 मार्क |
सामान्य इंग्रजी (General English) | 20 प्रश्न | 20 मार्क |
Trade संबंधित प्रश्न | 20 प्रश्न | 20 मार्क |
How to apply for Indian Airforce Group C Civilian recruitment 2024:
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- भारतीय वायुसेनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- ते ताज्या बातम्या हा विभाग निवडा.
- या विभागाच्या आत येऊन भरती विभाग शोधा आणि ग्रुप C भरतीसाठी दिलेला अर्ज हा डाऊनलोड करा.
- अर्जामध्ये दिलेला आवश्यक तपशील योग्य भरा.
- अलीकडे पासपोर्ट आकाराचा फोटो संलग्न करा आणि अर्ज स्व:प्रमाणित करा.
- तसेच अर्जामध्ये दिलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रति संलग्न करा.
- यात वयाचा पुरावा, जात प्रमाणपत्राचा पुरावा अशा संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे.
- अर्ज भरल्यानंतर तो एका लिफाफ्यात संबंधित कागदपत्रांबरोबर पाठवा.
- अर्ज पाठवल्यानंतर तो अर्ज स्टेशनवर कमीत कमी 30 दिवसांच्या आत पोहोचण्याची खात्री करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा : SSC Stenographer Group C and D Exam Notification 2024:स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘SSC’ अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी मध्ये पदांची मोठी भरती!
🔔 तर अशाच नवनवीन सरकारी नोकरीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या latestjobsadda.com या संकेतस्थळाला भेट द्या तसेच ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून या सरकारी नोकरीचा लाभ ते घेतील.
भारतीय वायुसेनेमध्ये ग्रुप C मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?
भारतीय वायुसेनेमध्ये ग्रुप C मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा ही 18-25 वर्ष आहे.
भारतीय वायुसेनेमध्ये वयाच्या 26 व्या वर्षी नंतर आपण भरती होऊ शकतो का?
भारतीय वायुसेनेमध्ये 26 व्हा वर्षानंतर आपण भरती होऊ शकतो यासाठी तुम्हाला DGCA (इंडिया) द्वारे केलेल्या वैद्य आणि सध्याच्या व्यवसाय पायलेट परवानाधारक उमेदवारांसाठी हे शितल करण्यात आले आहे.
भारतीय वायुसेना ग्रुप C परीक्षेची अभ्यासक्रमाची Pdf कुठे डाऊनलोड करू शकतो?
भारतीय वायुसेना ग्रुप C परीक्षेची अभ्यासक्रमाची Pdf आपण अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकतो.
भारतीय वायुसेना ग्रुप C ची परीक्षा तुम्ही कोणत्या भाषेमध्ये देऊ शकता?
भारतीय वायुसेना ग्रुप C ची परीक्षा तुम्ही हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये देऊ शकता.